Banana Flour
100 gm₹60
200 gm₹60
by नंदिता साठे
घरगुती पद्धतीने बनवलेले, स्वच्छ,पौष्टिक आणि आरोग्य वर्धक असेच पदार्थ आम्ही देतो.
1.खास उपवास करणार्यांना फराळाचा उत्तम आणि चविष्ट असा केळ्याच्या पिठाचा पर्याय..
2. कूडूम कूडूम खाणार.. त्यांना आम्ही कडक भाकरी देणार.... (सोलापूर ची स्पेशल)
3. कडधान्यानी सजलेली... जीवनसत्वे आणि प्रथिनांचे माहेर घर अशी अस्सल पौष्टिक चव देणारी.. थालीपीठ भाजणी.(आज्जी ची आठवण करून देणारी)
4. पदार्थ रूचकर बनवणारे खास लाल तिखट.
5. रोगप्रतिकारक, औषधी आणि गुणकारी... खंडोबा ची हळद...
6. चटकदार चविष्ट सोलापूर स्पेशल शेंगदाण्याची चटणी..