Aloo vada
Plate₹40
by विनायक कुलकर्णी
माझा 'गिरीजा स्नॅक्स सेंटर 'या नावाने फुड बिझनेस चिंचवडमध्ये 2015 पासुन आहे.
या अंतर्गत आम्ही खालील पदार्थर बनवतो.
* स्नॅक्स
*महाराष्ट्रीयन डिशेस
* साउथ इंडीयन डीशेस
*कोथिंबीर वडी,अळु वडी
*पुरणपोळी थाळी
*श्राद्ध थाळी.
* पुरण पोळी , खवा पोळी , गुळ पोळी.
* उकडीचे मोदक, तळणीचे मोदक.
*टिफिन सर्वीस
*सर्व प्रकारचा दिवाळी फराळ ऑर्डर प्रमाणे देतो.
*ऑर्डर 3 ते 4 दिवस आधी कन्फम करणे.
खुसखुशीत आणि चविष्ट