Besan Laddu
100 gm₹75
200 gm₹140
500 gm / half KG₹325
1000 gm/ 1 KG₹650
by Lata Janardhan Gondhale
.दिवाळी फराळ घरीच तयार करून विक्रीचा व्यवसाय आम्ही सन २०२२ साली सुरु केला. दिवाळी फराळामध्ये आम्ही ५ पदार्थ तयार करतो, त्यात प्रामुख्याने भाजणी चकली, पातळ पोहे चिवडा, शंकरपाळी, करंजी आणि बेसन लाडू. आम्ही सर्व पदार्थ हे उच्च दर्जाच्या सामानापासून, मनापासून प्रेमाने तयार करतो.सर्व पदार्थ १०० ग्रॅम, २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम च्या पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे. आमच्या कडील चकली, करंजी, बेसन लाडू ला वर्षभर मागणी असते.