Besan Laddu
1000 gm/ 1 KG₹700
by Ujjwala V Joshi
आम्ही 2011 पासून फ़ूड बिज़नेस मधे आहोत.
आम्ही ऑर्डर प्रमाणे दिवाळी फराळ च्या 12 महीने ही ऑर्डर स्वीकारतो व ऑर्डर प्रमाणे करून देतो.
तसेच पुराणपोळी ताट, तसेच स्वीटडिश ताट यांच्या ऑर्डर्स घेतो.
तसेच नाष्टा ऑर्डर देखील स्विकारतो.
खमंग चकली भाजणी वापरुन आपण घरच्याघरी चकल्या करू शकतो