सुनंदा गृह उद्योग
by Sunanda Arun Pate
About
माझा सुनंदा गृह उद्योग या नावाने फूड बिझनेस भेकराई नगर म्हदे सुरू आहे.
या अंतर्गत आम्ही खालील पदार्थ बनवून देतो.
*स्नॅक्स - वडा पाव, कोथांबीर वडी, अळू वडी, सगळ्या प्रकारच्या भजी, इडली, मटर कचोरी.
* महाराष्ट्रीयन डिशेस
*खान्देशी पुरणपोळी थाळी- मांडे, आमटी, भात, भजी, पापड, कुरडई.
* सगळ्या प्रकारच्या दशमी, मेथी ठेपले, थालिपीठ, मिक्स डाळीचे फुणके.
* उकडीचे मोदक, तळणीचे मोदक
* खान्देशी स्पेशल = पातोडी आमटी, डुबूकवडे आमटी, भरीत भाकरी, ठेचा.
*टिफीन सर्विस.
*सर्व प्रकारचा दिवाळी फराळ ऑर्डर प्रमाणे देतो.
*ऑर्डर एक ते दोन दिवस आधी कन्फर्म करणे.
Foods Available
Beetroot Thalipeeth
Bhajani chakli
Bhajani Thalipeeth
Dashmi
Dubukwadi Amati Rice Chapati
Jaggery dashmi
Kalane bhakri
Khara shankarpali
Masala Shankarpali
तिखट आवडणाऱ्या व्यक्तींसाठी चटकदार शंकरपाळे
Matki usal + Wheat Chapati
Methi paratha
Methi thepla
Muli paratha
Multigrain Thalipeeth
Onion khekada bhaji
Palak Puri
Plain poha chivda
Plain roti
Puran manda
Puran poli
Rava Besan Gul Ladu
Semolina / Rava, Besan, organic jaggary, desi cow ghee, dry fruit powder, nutmeg
