Karale chutney
100 gm₹55
by Sangeeta Joglekar
गीता फुड्स या नावाने माझा घरगुती पदार्थ बनवण्याचा व्यवसाय आहे.त्यामध्ये चाट ला लागणारी चिंच खजूर चटणी,कर्नाटक स्पेशल पूडचटणी करते.आणि असे बरेच प्रकार करते.हृ सर्व
पदार्थ मी घरूनच करते.