Crispy Sesame Mango Pickle
250 gm/ 1 pav₹195
by Vidya Kulkarni
गेल्या वर्षी हा उद्योग सुरू केला आहे. २०२२ साली आंब्याची सेंद्रिय - नैसर्गिक - दर्जेदार, अशी लोणची घातली, पहिल्या वर्षी सात प्रकारची आंब्याची लोणची घातली. मी विद्या कुळकर्णी, हा उद्योग चालवते, मला मदतीला सहा -सात जणी आहेत. आम्ही मिळून हे करतो. यावर्षी आणखी विविध प्रकारची लोणची घातली जातील, आता लिंबांची लोणची पण घालतो आहोत. सगळी लोणची, स्वच्छतेची काळजी घेऊन, घरी आपण घालू तशी घातली जातात, काचेच्या बरणीत भरून व्यवस्थित पॅक केली जातात. मागच्या वर्षीच्या भरघोस प्रतिसादामुळे यावर्षी थोड्या मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला आहे. तरीही तो अजून अगदी छोटासा असाच आहे.