Sri Chaitanya Gruh Udyog
by Charudutta Joshi
📍 Chhatrapati Sambhaji Nagar
✓ FSSAI Approved
About
दहा वर्षाच्या गृह खाणावळीच्या माध्यमातून आलेल्या अनुभवाअंती गुणवत्ता पूर्ण पुरक खाद्यपदार्थ स्वतः तयार करून विकण्याच्या संकल्पनेत २ वर्षापूर्वी "श्री चैतन्यगृह उद्योग" स्थापन केले.
माझ्याकडे फक्त आणि फक्त आम्ही स्वतः घरात तयार केलेले, शुद्ध, सात्विक गुणधर्माचे खाद्य पुरक प्रकार मिळतील. (हळद, तिखट, मसाला, मेतकूट, उपवास पीठ इत्यादी ३० प्रकार)
Foods Available
1000 gm/ 1 KG₹280
Goda masala
500 gm / half KG₹250
Kala masala
1000 gm/ 1 KG₹750
Metkoot
500 gm / half KG₹150
Multigrain Dhokla Mix
फक्त 10 मिनिटे मधे होनारा बनविन्यास सोपा पौष्टिक पदार्थ जो घरातील कोनिही तयार करू शकतो .
Soft, spongy and instant .
No artificial preservatives added.
500 gm / half KG₹150
Red Chilli Powder-Guntur
1000 gm/ 1 KG₹600
Thalipeeth Bhajani
सर्व कडधान्ये आणि जीवनसत्वाची भरपुर.. आज्जी ची आठवण देणारी..
एकदा खाल पुन्हा पुन्हा मागाल...
1000 gm/ 1 KG₹280
Turmeric-Selam
1000 gm/ 1 KG₹350
