Geer Cow Ghee
1000 gm/ 1 KG₹2200
by Gangaraj Dhanvate
शिवम डेअरी ही जुन 2020 मधे सुरु झाली आहे . हे प्रॉडक्ट निवडण्याचे शिवम चे उद्दिष्ट आहेत की, आज मोठ्या प्रमाणात लोक अनेक आजाराशी सामना करत आहेत, का तर आपल्या आहारात भेसळीचे प्रमाण वाढले आहे.. केमिकल सारखे घातक पदार्थ आपल्या शरीरात जाऊन आपल्या शरीराला कमकुवत बनवत आहेत... जेणेकरून असे घातक पदार्थ लोकांनी सेवन करू नये म्हणून आम्ही कुठ्ल्याही प्रकारचे केमिकल न वापरता शुध्द घरगुती पद्धतीने , गीर गायीचे तूप , गायीचे तूप म्हशीचे तूप खवा , लस्सी असे प्रॉडक्ट तयार करत आहोत... सर्व महाराष्ट्रामध्ये घरपोच मिळेल .