Aaliv Laddu
Made in Gavrani Ghee, Testy & healthy, soft and delicious.
एकदा खाणार परत नक्कीच घेणार.
by VRUSHALI KIRAN SHASTRI
माझा" शास्त्री'ज फूड " या नावाने फूड बिझनेस आहे.
वारजे पुणे 58.
या अंतर्गत माझ्या कडे खालील सेवा उपलब्ध आहे.
⭐️सर्व प्रकारची दैनंदिन लागणारी पीठे.
⭐️उपवास पीठे.
⭐️तिखट, हळद, मसाले.
⭐️सर्व प्रकारचे पापड.
⭐️सर्व प्रकारचे लोणचे.
⭐️सर्व प्रकारची उन्हाळी वाळवण रेग्युलर आणि उपवासाचे.
⭐️सर्व प्रकारच्या शेवया.
⭐️दिवाळी फराळ.
⭐️सर्व लाडू प्रकार.
⭐️रोज ऑर्डर नुसार साध्या घडीच्या पोळ्या.
⭐️पुरणपोळी, खवा पोळी, तिळगुळ पोळी, शेंगदाणे पोळी, उकडीचे मोदक order नुसार.
⭐️सर्व स्नॅक्स प्रकार.
⭐️10-50लोकांन पर्यंत केटरिंग.
⭐मुंजी साठी भिक्षावळ लाडू आणि ओला रुखवत.
⭐वाढदिवसासाठी खजूर दिवे, काजू दिवे, नाणी नोटा हार, चॉकलेट हार, ड्रायफ्रूट हार
ऑर्डर 3-4दिव स अगोदर कन्फर्म करणे.
Made in Gavrani Ghee, Testy & healthy, soft and delicious.
एकदा खाणार परत नक्कीच घेणार.
This is deep frying item for fast.
It is sundried item. Made up of potato.
ही एक परिपूर्ण डिश आहे. (One bowl meal.) ही ला खिचडा किंवा खिचडी असे म्हणतात. हिवाळ्यातील वातावरणात ही केली जाते.. यात प्रामुख्याने भरडलेली बाजरी, मूग डाळ, तूरडाळ, शेंगादाणे, घरगुती मसाले, कांदा, टोमॅटो सारख्या भाज्या वापरल्या जातात. सढळ हाताने सा तूप वापरले जाते त्यामुळे पचनास हलकी होते. ही खिचडी अगदी 2 वर्ष्याच्या बाळा पासून वृद्ध व्यक्ती पर्यंत कोणालाही खाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे.
खमंग चकली भाजणी वापरुन आपण घरच्याघरी चकल्या करू शकतो
शुध्द तुप व उच्च प्रतीचा सुकामेवा वापरून तयार केलेले
Consumption of sesame and jaggery in winter is very beneficial. It helps to keep you warm from inside. This ladoo recipe is the one you should definitely try this winter season.
Khaman Dhokla
Best for morning breakfast with sampal or sambar
ओली हळद, मोहरी डाळ, लिंबू रस, मेथीदाणा, गूळ, खाद्यतेल, घरी बनवलेला लोणचे मसाला
सातू पिठ प्रथिने नी भरपूर असे सुंठ, विलायची घालुन केलेल पिठ जे आपलं लहान मूल ते वयस्कर व्यक्तिपर्यंत सगले खाउ शकता..
1 वाटी करिता फक्त २ चमचा पिठ एवढंच लागतं.
Jaggery and peanut.
सर्व कडधान्ये आणि जीवनसत्वाची भरपुर.. आज्जी ची आठवण देणारी..
एकदा खाल पुन्हा पुन्हा मागाल...
Best option for breakfast with sambar or coconut chutney
Can be useful for upwaas food
Very healthy and full of nutrients for woman and children