Bhajani chakli
1000 gm/ 1 KG₹500
by Bhagyashree Sanjay Naik
माझा व्यवसाय गेले 5 वर्षापासुन चालू आहे.बालाजी नगर सातारा रोड k.k.market जवळ सपना बिल्डिंग Flat no.16 येथे आहे.आम्ही 3 महिला मिळून काम करतो दिवाळी साठी लागणारा फराळ घरगुती पद्धतीने बनवला जातो. अस्सल भाजणीची चकली मिळते तसेच मसाले पापड कूरडई मिळते.