Aaliv Laddu
Made in Gavrani Ghee, Testy & healthy, soft and delicious.
एकदा खाणार परत नक्कीच घेणार.
500 gm / half KG₹275
by Bhagyashree Tambekar
आम्ही आपल्या सेवेत गेल्या २० वर्षांपासून आहोत आणि नेहमीच वेगवेगळे अतिशय चविष्ट पदार्थ आज पर्यंत देत आलो आहोत आणि पुढे ही देणार आहोतच.
घरगुती चवीचे आणि उत्तम साहित्य वापरुन बनवलेले पदार्थ देण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करतो.
Made in Gavrani Ghee, Testy & healthy, soft and delicious.
एकदा खाणार परत नक्कीच घेणार.