Siddhi Food's
by Siddhi
About
सिद्धी संतोष पडेलकर
सिद्धी फुड्स
मॅनेजिंग डायरेक्टर
१ मे २०१५ पासून कार्यरत.
सोलकढी, कोकम सरबत, ( मॅन्युफॅक्चरर अँड होलसेलर) कोकणातले मसाले, आगुळ, कोकम सरबत, मसाला मिरची, कोकम, आवळा सरबत, जांभूळ सरबत, काजू, काजूची बोंडे व इतर कोकणातली सर्व प्रोडक्स.
रजिस्टर ऑफिस - आनंद कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर १२ / ३, ए विंग, कोथरूड, पुणे ३८ – महाराष्ट्र
सोलकडी...
सिद्धी फुड्स यामधील सर्वात महत्त्वाचा घटक किंवा प्रॉडक्ट.. आमच्याकडील सोलकढी ही नारळाच्या दुधात बनविली जाते, आमच्या सोलकढीचा नारळ हा सुद्धा कोकणातून येतो थंडगार सोलकडी ही पित्तशामक व स्फूर्तिदायक आहे.. सिद्धी फूड चे काही वैयक्तिक कस्टमर ... आहेत त्यांची अशी समजूत आहे आमची सोलकडी प्यायल्यानंतर पित्त ( ऍसिडिटी) कमी होते... त्यासाठी ते दररोज आमच्या कडून सोलकडी घेऊन जातात.
