Foodishers
तळलेल्या कांद्याचे लांब तुकडे

तळलेल्या कांद्याचे लांब तुकडे

ताजा, चवदार ,कुरकुरीत ,
केमिकल विरहित लांब घरगुती चवीचा
ताजा कांदा मिळेल.

व्हेज बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणी
घरगुती भाज्या व घरगुती तिखट चटणी मध्ये वापरू शकतो

Veg

तळलेल्या कांद्याचे लांब तुकडे हा पदार्थ उपलब्ध करून देणारे होम शेफ

हा खाद्यपदार्थ सध्या कोणत्याही होम शेफने उपलब्ध करून दिलेला नाही.