ही एक परिपूर्ण डिश आहे. (One bowl meal.) ही ला खिचडा किंवा खिचडी असे म्हणतात. हिवाळ्यातील वातावरणात ही केली जाते.. यात प्रामुख्याने भरडलेली बाजरी, मूग डाळ, तूरडाळ, शेंगादाणे, घरगुती मसाले, कांदा, टोमॅटो सारख्या भाज्या वापरल्या जातात. सढळ हाताने सा तूप वापरले जाते त्यामुळे पचनास हलकी होते. ही खिचडी अगदी 2 वर्ष्याच्या बाळा पासून वृद्ध व्यक्ती पर्यंत कोणालाही खाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे.
Bajra Khichdi
Bajra Khichdi is available from 1 seller in Narayan Peth on Foodishers.
You can find Bajra Khichdi from SHASTRI'S FOOD in Narayan Peth.
Bajra Khichdi is available in 500 gm / half KG in Narayan Peth.
The available prices for Bajra Khichdi in Narayan Peth range from ₹175 per available unit.
Discover homemade food available in your area. Download Foodishers to explore sellers and order.
Download Foodishers App